सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्जना करणे.
उदाहरणे : बरोबर अकरा वाजता निशाणीची तोफ गरजली.
समानार्थी : गर्जणे
अर्थ : रागाच्या भरात वा संतापलेले असताना ओरडणे.
उदाहरणे : वडील नोकरावर गरजले.
समानार्थी : गुरकावणे
(गुस्से आदि में ) घोर शब्द करना।
Utter words loudly and forcefully.
अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
उदाहरणे : आज मेघ गडगडत आहेत.
समानार्थी : कडाडणे, गडगडणे
घोर शब्द करना।
To make or produce a loud noise.
स्थापित करा
गरजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garjane samanarthi shabd in Marathi.